std 9 th
political science.
.
.
.
•संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते.
answer it plz...it's urgent guys
Answers
Answer:
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे जगभरात शांतता स्थापनेसाठी चाललेल्या शांतिसेनेच्या प्रयत्नांना यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केलेले सिंहावलोकन.
विश्ववेध, संयुक्त राष्ट्रे, शांतिसेना, UN
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे जगभरात शांतता स्थापनेसाठी चाललेल्या शांतिसेनेच्या प्रयत्नांना यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्थानिक परिस्थिती आणि राजकीय अस्थिरतेमुळे या कामातल्या यशाला अनेक मर्यादा येतात. तरीही आजवर या संघटनेने अनेक ठिकाणी शांतिस्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अतुलनीय कार्यासाठी शांतिसेनेला नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यातही आले. पण आज बदलत्या जागतिक परिस्थितींमुळे या कामापुढे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या या महत्त्वाच्या कार्याची नव्या पद्धतीने पुनर्रचना करणे तातडीने गरजेचे आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे केल्या जाणाया या शांतिप्रयत्नांची चार मूलभूत तत्त्वे आहेत : १. त्या देशांची अनुमती, २. निष्पक्षता, ३. सैन्याचा वापर स्वसंरक्षणाची गरज पडल्याशिवाय न करणे, ४. शांतिस्थापनेच्या दिलेल्या कामाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी. जगभरात शांतिस्थापनेच्या कार्यात उतरलेल्या या संघटनेची वैशिष्ट्ये दाखवायची झाली तर ती म्हणजे हे काम पूर्णत: वैध आंतरराष्ट्रीय पद्धतीने केले जाते.
Answer:
OHH... TOH TUM BHI SUTHAR HOO..
PR KAHA SE HOO..