STE G 1. लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे?त्यातील घटक कोणते?
Answers
Answered by
6
Answer:
रसायनशास्त्राच्या दृष्टीने हेच लिंबू सरबत म्हणजे ठरावीक आकारमानाचे पाणी, लिंबूरस, ठरावीक प्रमाणात साखर व मीठ यांचे एकजिनसी मिश्रण. यालाच आपण द्रावण म्हणतो. या द्रावणाचा सर्वात मोठा भाग म्हणजे पाणी. पाण्यामध्ये लिंबूरस, साखर आणि मीठ शिरकाव करतात, म्हणून या घटकांना 'द्राव्य' तर पाण्याला 'द्रावक' म्हणतात.
Explanation:
hope that helps ✌
Answered by
2
Answer:
सामांगी मिश्रण
लिंबू , पाणी , साखर .
Similar questions