India Languages, asked by VatsalPanchal24, 5 days ago

stories of tenalirama in marathi in short

Answers

Answered by gurukantverma2011
2

Homemarathi goshti

Top 10 Tenali Raman Stories in Marathi | तेनाली राम मराठी कथा | MarathiGyaan

IronmanMarch 30, 20210 Comments

Facebook

Twitter

तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi | तेनाली राम च्या मराठी गोष्टी

आम्हाला माहित आहे तुम्ही सगड्यांना तेनाली रामा च्या गोष्टी खूप अवाढतात. खाली तुम्हा सगड्यां साठी काही लहान तेनालीराम च्या कथा (Tenali Raman Stories in Marathi) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.

Tenali Raman Stories in Marathi

तेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद. तसाच बुद्धिमान नि चतुर, हजरजबाबी नि तल्लख. तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही; ऐतिहासिक आहे.

Contents  

10 Best Tenali Raman Stories in Marathi

तेनालीराम चे वाक्चातुर्य

तेनालीराम आणि स्वप्न महाल

तेनालीराम आणि कंजूस व्यापारी

तेनालीरामचे चातुर्य

जादूची विहीर

सोन्याचे आंबे

सगळयात जास्त चतुर कोण?

कावळे किती?

विकटकवी

राजदरबारात प्रवेशर

1. तेनालीराम चे वाक्चातुर्य

tenali raman short stories written in marathi

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी.  

मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्‍या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.

Answered by davehomenims
1

Answer:

Here!

Explanation:

तेनाली राम यांचा जन्म 16 व्या शतकातील आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील गरलापाडू या खेड्यात झाला. तेनालीराम यांचा जन्म तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. ते व्यवसायाने कवी होते, आणि तेलगू साहित्याचे उत्तम जाणकार होते. ते आपल्या युक्तीसाठी प्रसिध्द होते . आणि त्यांना “विकट कवि” या टोपण नावाने संबोधित केले जात होते. तेनालीराम यांचे वडील गारलपती रामाय्या तेनाली गावात रामलिंगेश्वरस्वामी मंदिराचे पुजारी होते.

Similar questions