History, asked by preetanmol7177, 1 year ago

Story of fox and grapes in Marathi

Answers

Answered by vidyakamble40
5

hope this answer will help you and plz follow me and mark it as a brainliest answer

 

एक लांडगा द्राक्षे खाण्याचा खूप शौकीन होता .एकदा तो द्राक्षांच्या बागेतून जात असतांना त्याला चारही बाजूंना द्राक्ष लटकलेली दिसली .ते बघून लांडग्याच्या तोंडाला पाणी  सुटले आणि तो द्राक्षे मिळविण्यासाठी उड्या मारू लागला ,पण द्राक्षांचा वेळ हा खूप उंच असल्यामुळे  तो द्राक्ष तोडू शकला नाही .आणि लांडग्याने शेवटी हार मानली, कशाला या आंबट द्राक्षामुळेआपला वेळ वाया घालवायचा असे मनात म्हणत तो परतला .

      तात्पर्य-जेव्हा एखादा मूर्ख एखाद्या वस्तूला मिळवू शकला नाही ,तर तो त्या वस्तूला दोषी ठरवतो . 

Similar questions