India Languages, asked by skrabhistar7734, 11 months ago

Story of greedy dog in marathi

Answers

Answered by Jasdeep83
7

I Can't Understand Marathi, So You Can Search This Story From Google It Will Help you

Answered by Hansika4871
7

*Greedy Dog story*

मॅच नावाचा कुत्रा असतो. तो त्याच्या मालकासोबत एका आवेशात बंगल्यात राहत असतो. त्याचा मालक त्याच्या साठी एक दिवसाआड चमचमीत चिकन खायला देत असे. पण कुत्र्याचा स्वभाव लोभी प्रकाराचा होता.

एके दिवशी त्याच्या मालकाने त्याला चिकन दिले पण कुत्र्याने असा विचार केला की बाजूच्या घरातील लोकांच्या कोंबड्या चोरुन खाल्ल्या तर मला अजून चिकन खायला भेटेल. ह्या विचारातच कुत्र्याने बाजूच्या त्यांच्या कोंबड्यांवर हल्ला केला. कोंबडी मालकालाही खबर कळताच त्याने काठी घेऊन त्या कुत्र्याला खूप बडवले व मारले. कुत्र्याला चुकीची जाणीव झाली व कधीही लोक करणार नाही असा त्यांनी दृढनिश्चय मनात घेतला.

Similar questions