India Languages, asked by shetty2004, 1 year ago

story of lion and the mouse in marathi ​

Answers

Answered by mihirsingh994
66
ok mark as BRAINLIEST ANSWER
Attachments:

yashpawar143: I love you
Answered by halamadrid
113

Answer:

एका जंगलात एक सिंह झोपला होता. त्याच्या अंगावर एक उंदीर खेळायला लागला. ह्यमुळे सिंहाची झोपमोड झाली. त्याने उंदराला रागाने पकडले व त्याला मारण्याचे प्रयत्न केले.

मग उन्दिराने सिंहाकडे आपल्याला सोडून देण्याची विनंती केली आणि असे आश्वासन दिले की गरज असल्यास तो त्याची मदत करेल. त्यावर सिंह हसला आणि त्याला सोडून दिले.

एक दिवशी सिंह एका शिकारीच्या जाळ्यात पकडला गेला. तो ओरडू लागला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला,पण त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. उन्दिराने सिंहाची गर्जना ऐकली आणि तो तेथे आला. त्याने आपल्या दातांनी जाळ तोडायला सुरूवात केली. अशा प्रकारे सिंहाची सुटका झाली व त्याने उंदराचे आभार मानले.

तर या कथेतुन आपल्याला ही शिकवण मिळते: कधीही कोणाला कमी लेखु नये आणि नेहमी इतरांची मदत करावी.

Explanation:

Similar questions