story writing in marathi
Answers
कृ. ५. खाली कथेचे शीर्षक दिले आहे, त्यावरून कथा
लिहा.
अति तेथे माती
उत्तरः
अति तेथे माती
एका गावात एक गरीब भिकारी राहत होता. तो दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करी. एके दिवशी त्यास कोणीतरी सुचविले की इंद्रदेवाची साधना कर, तो प्रसन्न झाला तर तुझे दारिद्र्य संपेल. भिकाऱ्याने इंद्रदेवाची तपस्या सुरू केली. इंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला कृपा म्हणून इंद्राने त्यास सुवर्णनाणी देऊ केली. भिकाऱ्याने आपली झोळी पसरली. तेव्हा इंद्राने त्यास इशारा दिला की, झोळीतून नाणे जमिनीवर पडले तर त्याची माती होईल. भिकाऱ्याने आपली झोळी भरताच इंद्रास थांबविले. झोळीत मावले तेवढे सुवर्णनाणी घेऊन तो आनंदात घरी गेला. नवीन कपडे, खाऊ घेतले, बांधले. घर
गावात सर्वांना आश्चर्य वाटले की हा भिकारी एकाएकी श्रीमंत कसा झाला. त्याच्या एका मित्राने याबाबत विचारणा केल्यावर भिकाऱ्याने घपली हकीकत कथन केली. ते ऐकून त्यानेही इंद्राची तपस्या करायला सुरुवात केली. त्याच्या तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. इंद्राने त्यालाही कृपा म्हणून सुवर्णनाणी देऊ केली. त्याने झोळी