story writing माधव एक गरीब मुलगा शाळेच्या रस्त्यावर एक पाकीट सापडते मुख्याध्यापकांना नेऊन देणे आतमध्ये एक लाख रुपये व अनेक क्रेडिट कार्ड मुख्याध्यापकांनी पोलिसात या देणे पाकीट एका मोठ्या शेठजीचे शेठजींनी माधवला बक्षीस देऊ करणे नकार शेठजींनी माधवच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे माधव मोठा माणूस होणे तात्पर्य, -
Answers
Answered by
1
Answer:
sorry I do not know hindi
Answered by
5
प्रामाणिकपणाचे फळ.
Explanation:
- एक गावात माधव नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. तो स्वभावाने फार प्रामाणिक होता. एकदा शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट सापडले.
- त्याने ते पाकीट उचलले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना जाऊन दिले. त्या पाकीटात एक लाख रुपये व अनेक क्रेडिट कार्ड होते. मुख्याध्यापकांनी ते पाकीट पोलिसांकडे दिले.
- पोलिसांकडून कळले की ते पाकीट एका मोठ्या शेठजींचे आहे. शेठजींना जेव्हा कळले की ते पाकीट माधवने शोधले आहे तेव्हा, शेठजींनी बक्षीस म्हणूण माधवला काही पैशे द्यायचे ठरवले.
- परंतु, माधवने पैशे घेण्यापासून नकार दिला. शेठजींना माधवचा स्वभाव फार आवडला, म्हणून त्यांनी माधवच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे ठरवले.
- पुढे जाऊन माधवने त्याचे शिक्षण पूर्ण केले व तो मोठा माणूस बनला.
- तात्पर्य: माणसाने नेहमी प्रामाणिकपणाने वागावे.
Similar questions