Hindi, asked by jyostnajyotna, 11 months ago

strawberries mahit in marthi



Answers

Answered by GameXpro
0

Answer:

here↓

Explanation:

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा या मुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे. फळाचा उगम प्राचीन रोममधे झाला असे मानले जाते. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात. नंतर जसजशी त्यांची वाढ होत जाते, तसतशा त्या लाल होत जातात. महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी ची लागवड होते. इतरत्रही लागवडीचे प्रयत्न असतात. एका हंगामात पाच बहर येत असल्याने हे जोडपीक म्हणूनही शेतकऱ्यांना पैसे देऊन जाते. सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा केला जातो. नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ येथेही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ लागले आहे.

thanks

Answered by rutu89
6

Answer:

I hope it will help u.......

Attachments:
Similar questions