Sub - Marathi
२) खालील शब्दांचे अर्थ लिहून वाक्यात रुपांतर करा.
* वर्मावर बोट ठेवणे- नेमकेपणाने चूक दाखवणे
* वाखाणणी करणे- स्तुती करणे
* व्याकुळ होणे - कासावीस होणे
* वाऱ्यासारखे पसरणे- अतिशय लवकर सर्वांना समजणे
* विश्वासघात करणे- फसवणे
* शह देणे- टक्कर देणे
* शब्द पाळणे- शब्द खरा करणे
* शुक्क होणे- शांतता पसरणे
* सुगावा न लागणे -मागमुस न मिळणे
* सार्थक होणे-चीज होणे
* सूर मारणे- पाण्यात उडी मारणे
* हाकेला ओ देणे- प्रतिसाद देणे
* वदंता पसरणे-अफवा उठणे
* रस असणे- आवड असणे
Answers
Answered by
2
Answer:
I don't know about this question. p
Explanation:
but please follow me.
Similar questions
English,
5 months ago
English,
11 months ago
India Languages,
1 year ago
History,
1 year ago
Biology,
1 year ago