India Languages, asked by piyushaamitvasave52, 1 month ago

sub marathi

प्रश्न २. खालील वाक्यांत कंसातील क्रियापदांचा योग्य उपयोग करा. (Fill in the blanks with
१)
verbs from the brackets.)
(१) सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत
.(नसणे, नव्हता)
.(असणे, झाला)
(२) गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा
.(पाहिजे, होतो) ३)
(३) आपण स्वत:वर अवलंबून राहायला शिकले
(४) कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ
(नका,​

Answers

Answered by urmillaaher1983
1

Explanation:

1. सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता.

2. गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला.

3. आपण स्वत:वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे.

4.कुटुंबीयांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका

Similar questions