Hindi, asked by nikitayarn, 8 months ago

Sub-Marathi पाठ-3
बेटा, मी ऐकतो आहे!
-व.पु.काळे
Page no-7 व 8
शब्दार्थ
1 पंचेंद्रिय -डोळे, नाक ,कान जीभ व त्वचा
2. दगा- विश्वासघात
3 सुहास्य मुद्रा- हसरा चेहरा
4. मुख- चेहरा
5 वयस्कर- प्रौढ
6. प्रथा- रूढी
7. नेटाने - जोर लावुन
8. आळीपाळीने- आलटून-
पालटून
9 आगाऊ- उद्धट
10. दांडगी-बळकट
11. सांत्वन- दिलासा
12. सौम्य- शांत
13. तऱ्हेवाईक- विचित्र
14. खाडा-गैरहजेरी
15. सांत्वन- दिलासा
16. मुरलेला वादक- कलेत पारंगत असलेला वादक

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
1. मनात चलबिचल होणे -मन अस्वस्थ होणे
2. सावरून धरणे- आधार देणे
3. डोळे मिटून ध्यान करणे- चित्त एकाग्र करणे
4. शंका मनाला चाटून जाणे- अविश्वास निर्माण होणे
5. ग्रह चांगला होणे- अनुकूल मनस्थिती निर्माण होणे
7. डोळे मिटून ध्यान करणे- चित्त एकाग्र करणे
8. प्रथा असणे-रिवाज असणे

Read and listen this Lesson No-3 page no- 7 &8 Answer the following Questions given below
अ. आकृतीबंध पूर्ण करा.
1. शिरीषने वाजवलेले भूप रागातील गत् ऐकून लेखकावर झालेला परिणाम-1.--------------------------
2. ----------------------------
3. -----------------------
4. --------------------

2. आकृतीबंध पूर्ण करा
1.शिरीषने लेखकाला दिलेले चमत्कारिक उतर---------
2. शिरीष बरोबर आलेली व्यक्ती---------
3. लेखकाने शिरीषला वाजवण्यासाठी दिलेले साधन------
4. नानांच्या चेहऱ्यावरील भाव--------
5. सोळाव्या दिवशी एक मनुष्य लेखकाकडे काय घेऊन आला--------

ब. समानार्थी शब्द लिहा
1. परवानगी
2. दिवस
3. मनुष्य
4. शिक्षक
5. म्हातारा
6. नियम​

Answers

Answered by shaniyaraaen1998
0

Explanation:

नानांच्या चेहर्यावरील भाव

Similar questions