subject-history+nagrikshastra class-8 Q.1-जबाबदार शासन पध्दती म्हणजे काय?
Answers
Answered by
2
Answer:
म्हणून संसदीय पद्धतीत अनेक नियम, प्रथा आणि परंपरा यांच्यामार्फत प्रतिनिधी सरकारकडून सतत माहिती मिळवू शकतील, निर्णयांबद्दल स्पष्टीकरणे मिळवू शकतील अशी व्यवस्था बसवलेली असते. याचा अर्थ 'संसद काय करते' याचे मुख्य उत्तर सरकारवर सतत नियंत्रण ठेवून 'जबाबदार सरकार'चे उद्दिष्ट शक्य तेवढे साकार करणे हे काम संसद करत असते हे आहे.
Similar questions