English, asked by crazygirl5228, 9 months ago

subject:Marathi
Guys,It is my project I need to submit it earlier as possible.if you don't know the accurate answer then give me points in English what should I write .if you know the answer just write in 8-10lines​

Attachments:

Answers

Answered by VaidehiKolhe
2

Explanation:

मी आपल्या आई वडीलांसाठी हे करणार.

१. मी माझ्या आई-वडिलांची आदरपूर्वक व्यवहार करेल.

२. मी त्यांचा व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार.

३. त्यांच्याप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांना सर्व सुख देण्याचा प्रयत्न करेल.

४. त्यांच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करणार.

५. त्यांना संपूर्ण सहयोग देणार.

६. आई-वडिलांसाठी मी जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करेन.

७. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करेल.

८. त्यांच्याशी प्रेमळ स्वभाव ठेवेल.

९. त्यांच्या केलेला प्रेमाच्या भान ठेवून त्यांना तसाच प्रेम देण्याचा प्रयत्न करणार.

I hope it will help you.

Similar questions