Hindi, asked by satishmadhale, 7 months ago

Subject Marathi
खालील विशेषणे वापरून वाक्येवाक्यये बनवा
१)सुबक

२)नक्षीदार

३)सोनेरी

४)प्रिय ​

Answers

Answered by rathodvandana191
8

Answer:

me baget firayala gele tevha mala thithe nakshidar chitra pahele.

Answered by AryanBodake201
2

Answer:

१) सुबक = मी आणि माझ्या मित्रांनी सुबक आकृत्या रेखाटल्या.

२) नक्षीदार = मी बागेत फिरायला गेलो तेव्हा मी तिथे नक्षीदार चित्र पाहिले.

३) सोनेरी = माझ्या जीवनातील सोनेरी क्षण मी कधीच विसरणार नाही.

४) प्रिय = मला माझे आई बाबा व मित्र खूप प्रिय आहे.

helpful for you

Similar questions