Subject Marathi
Question:
'तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसलेले आहात' हे सांगण्यासाठी एखदा दृटष्टात्त वापरा व तो स्पष्ट करा
Please
Answer fast its tooooooo urgent
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची”
जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी वरील दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो, कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात. दिवाळीच्या सणात कोणीतरी मुन्हाळी माहेरहून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.
Similar questions