Hindi, asked by mandayasvi12, 1 day ago

subject - marathi

read the poem and answer the questions.

टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे! कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे छे निदान एखाद-दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी, गोड दुखणी राहू दया बाजूला, पण यंडीताप, खोकला, पडसे यांपैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यांतले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये ! एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबाना दर आठ दिवसानी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधीकधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा,पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला, म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही, या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पाहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झूले! गाणे अमुचे झुळझुळ वारा,गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले! फुलांसारखे सर्व फुला रे, सुरात मिसळुनि सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे।

१.आकृती पूर्ण करा.
ii) गोड दुखणी
स्वतःच्या मालकीची असावी अशी गोष्ट
१) वरील कवितेचे कवी कोण?
२) तुम्हांला आवडणाऱ्या फुलाची माहिती लिहा,
३) 'दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !'या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
४) गवत खुशीने का डुलते ? क्षय ​

Answers

Answered by nayanadvoragmailcom
1

Answer:

pls mark me as branlist

i want to rank myself

Answered by qwstoke
0

ii) गोड दुखणी

अर्थ

स्वतःच्या मालकीची असावी अशी गोष्ट

- १) वरील कवितेचे कवी कोण?

वरील कवितेचे कवी मंगेश पाडगांवकर आहे.

- २) तुम्हांला आवडणाऱ्या फुलाची माहिती लिहा

मला प्राजक्ताची फूले आवडतात.

ही फुले इतकी नाजुक असतात की आपल्या हळूवार स्पर्शनेही कोमजून जातात.

उन्हाचा ताप सहन होत नाही म्हणूनच कदाचित रात्री उमलणारे फुले आहे. ही फुले आकाशात प्रकट झालेल्या असंख्य तारकांसारखे भासतात.

प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असतात.

-३) 'दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !'या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !'याओळींचा अर्थ:

सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा, डुलणारे गवत, फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गात आहेत.

- ४) गवत खुशीने का डुलते ? क्षय

मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले, फुलांचा रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य पाहून गवत खुशीने डुलते.

.

Similar questions