India Languages, asked by jaya6681, 3 months ago

subject Marathi write a essay on Holi festival in Marathi​

Answers

Answered by ayush2005301
2

Answer:

भारत एक मोठा देश आहे आणि भारता मदे खूप जाती-धर्मा चे लोग राहतात, आणि त्या मुलेच भारता मदे वर्ष भरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामदला एक सण म्हणजेच होळी चा सण. होळी चा सण हिंदू धर्मा मधला एक मुख्य सण मानला जातो.

होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जाते, होळी चा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने बनवला जातो, लहान मुळे तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतातहोळी सुरु होण्या आदिच आम्ही होळी खेळायला सुरवात करतो, आम्हाला एक दुसर्या वर पाणी आणि रंग टाक्याला खूप मज्या येते, आणि घरी भिजून गेल्या वर ओरडा हि पडतो. होळी आली कि घरी पुरण पोळी बनवली जाते आणि हि पुरण पोळी सगळ्यान सारखीच मला हि खूप आवडते.

प्रतेक गावात शहरात होळी दर वर्षी बनवली जाते, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळी ची जागा ठरलेली असते. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याला होळी चा माळ असे म्हंटल जाते.

plz follow me

Answered by Krishna9898
0

आपला भारत देश हा एक उत्सवांचा देश आहे. या देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे सण हे वेगवेगळे आहेत. तरीपण या भारत देशामध्ये प्रत्येक सण हा एकसाथ राहून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

आपला भारत देश हा एक उत्सवांचा देश आहे. या देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे सण हे वेगवेगळे आहेत. तरीपण या भारत देशामध्ये प्रत्येक सण हा एकसाथ राहून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.त्या सर्व सणांपैकी होळी हा सण हिंदू धर्माचा दुसरा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. या सणाला रंगांचा सण म्हणून ओळखले जाते. होळी या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असे म्हटले जाते. होळी हा सण एक अतिशय पवित्र उत्सव आहे.

आपल्या भारत देशात दरवर्षीं होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.

आपल्या भारत देशात दरवर्षीं होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.होळी हा सण भारत देशाबरोबर उत्तर भारतात सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा सण भारत देशाबरोबर नेपाळ, बांगलादेश, अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा सर्वात प्रसिद्ध आहे.

आपल्या भारत देशात दरवर्षीं होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.होळी हा सण भारत देशाबरोबर उत्तर भारतात सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा सण भारत देशाबरोबर नेपाळ, बांगलादेश, अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा सर्वात प्रसिद्ध आहे.तसेच होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. जाऊदे झुडपे, असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंत ऋतूची वाट पाहत असतात.

आपल्या भारत देशात दरवर्षीं होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.होळी हा सण भारत देशाबरोबर उत्तर भारतात सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा सण भारत देशाबरोबर नेपाळ, बांगलादेश, अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा सर्वात प्रसिद्ध आहे.तसेच होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. जाऊदे झुडपे, असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंत ऋतूची वाट पाहत असतात.वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पाळावी फुटते आणि झाडांची वाढ सुद्धा होते. वसंत ऋतुमध्ये रंगबिरंगी फुले उमलतात आणि वातावरण देखील खूप आल्हादायक असते.

I HOPE IT HELPS

Similar questions