SUBJECT :- MARATHI
या काव्यवाचन स्पर्धेत लोकप्रिय काव्यवाचन करून त्यात प्रथम क्रमांक मिळवण्याबद्दल मित्राचे अभिंनंदन करणारे पत्र लिहा
Answers
Answer:
मला मराठी येत नाही; पण मी तुम्हाला उत्तर कसे देतो, मी भाषांतर वापरत आहे ते संरक्षण देण्यासाठी
Answer:
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर सर्वांगीण आणि साहित्याची अभिरूची निर्माण व्हावी, या हेतूने गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांची कथाकथन, काव्य सादरीकरण स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांनी स्वरचित शाळा, पाऊस, आई, बाबा, विद्यादान, सातबारा, नाते, प्रेम, विरह असे विविध आशय-विषय असणाऱ्या हलक्याफुलक्या, धीरगंभीर कविता आणि कथाकथन केले. ठाण्यातील वसंत आणि शांत पटवर्धन ट्रस्टच्या विश्रांती सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेला उपस्थितांनीही उत्तम दाद दिली.
शंकर पाटील, द. मा. मिरासदार, राजन खान, बाबा परीट या कथाकारांनी नुसत्या कथा लिहिल्या नाहीत, तर कथांचे सादरीकरणही केले. त्यामुळे कथा लोकाभिमुख झाली आणि कथाकथन साहित्यप्रकार लोकप्रिय झाला. ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी या आणि इतर लेखकांच्या कथा सादर करून कथाकथन स्पर्धेत रंगत आणली. ही स्पर्धा रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी चांगली उपस्थिती दर्शवली. शहापूर , बोरीवली , ठाणे , कल्याण , मुंबई आदी भागांतून विदयार्थी सहभागी झाले होते.