suchana falak in marathi
Answers
Answered by
54
Please mark me brainliest
Attachments:
Answered by
37
*शाळेच्या सुट्टी संदर्भात सूचना फलक*
३ एप्रिल २०२०, मंगळवार पासून शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडणार आहे. सुट्टी पडण्याआधी काही सूचना नमूद केल्या आहेत.
१) शाळेला सुट्टी पडण्याआधी म्हणजेच २ एप्रिल आधी सहामायी फीया भरण्यात यावा.
२) उन्हाळ्यातील सुट्टीतला अभ्यास मुलांनी पूर्ण करून शाळा सुरू झाल्यावर आणावेत.
३) सुट्टी पडण्याआधी मुलांनी आपल्या शाळेतली पुस्तके, नीट चेक करून घ्यावी.
४) लायब्ररी मधून घेतलेली पुस्तके, परत लायब्ररीत द्यावी.
५) लायब्ररीतील पुस्तके घरी घेऊन जाऊ नये.
६) शाळेतली कोणतेही वस्तू, घरी घेऊन जाऊ नये.
अशा प्रकारच्या सूचना फलक शाळेत बघण्यात येतात.
हे फलक आपल्याला बरच काही सांगतात व माहिती देतात.
Similar questions