sundar mazhe jag marathi essay
Answers
Answered by
2
*सुंदर माझे जग*
हे जग फार सुंदर आहे. देवाने जग बनवताना खूप बारीक विचार करून बनवला असणार हि माझी खात्री आहे. निसर्ग आपले पालन करतो. जगात खूप सुंदर गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देतात. फुलावर बसलेले फुलपाखरू, सकाळी खिडकीवर चिवचिवणारी चिमणी, पावसात नाचणारा मोर आणि ऊन-पावसात दिसणारे इंद्रधनुष्य हे सर्व आपले जीवन फुलावते.
आपल्या घाई- गडबडीच्या आयुष्यातून थोडे थांबून सूर्यास्त पाहून बघा किती आनंद मिळतो.
Similar questions