History, asked by ankitajaswal3243, 1 year ago

Sunday essay wikipidia in marathi

Answers

Answered by priyadarsaniabhipsa
1

आपला सर्वांचा आवडता वार तो म्हणजे रविवार. लहानमुलांपासुन ते वृद्धापर्यंत सर्वच या रविवारची वाट आतुरतेने पाहत असतात. सुट्टीच्या दिवशी काय करायचे याचे प्लॅनिंग आठवडाभर सुरू असते. पण रविवारी सुट्टी नसती तर....????

तर आपण किती कंटाळलो असतो ना. आठवड्याचे सातही दिवस अभ्यास किंवा काम करावे लागले असते. कुटुंबाला वेळ देता आला नसता. बाहेर फिरायला जाता आलं नसतं. आवडीचे काम करता आले नसते.त्यामुळे रविवारची सुट्टी नसती तर... हा विचारच करायला नको. रविवारी सुट्टी हवीच.

Similar questions