India Languages, asked by lavanyauday9796, 8 months ago

Supervisor speech in Marathi

Answers

Answered by itsuparna
0

کچھ سمجھ نہیں آیا۔۔۔۔۔۔

Answered by Hansika4871
0

*Speech on Supervisor*

58 आणि 60 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शासकीय लोक निवृत्त होतात आणि निवृत्तीनंतर आणि दर महिन्याला त्यांना जो पगार मिळतो त्याला पेन्शन असे म्हणतात. प्रत्येकाच्या पगाराच्या हिशोबाने पेन्शन चा दर हा ठरलेला असतो. आयुष्याची पुढील वर्षे ही पेन्शन वर काढायची असल्याने निवृत्तीनंतर लोकांचा बराचसा काळ पेन्शनची वाट बघण्यात जातो.

दिगंबर पाटील हे सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये काम करणारे सुपरवायझर. वयाची साठी उलटल्यानंतर त्यांची देखील निवृत्ती ची वेळ आली होती. निवृत्त झाल्यानंतर दिगंबर काका आपला वेळ वेगवेगळे कामे करत काढत असे, उदा: झाडे लावून, हास्य क्लब ला जाऊन, पुस्तक वाचून इत्यादी. त्यांचे मित्र गट देखील खूप चांगला आहे त्यामुळे त्यांचा सेवा निवृत्तीचा वेळ मजेने जातो.

Similar questions