✌Suppose you are a female poetess, Write a poem by any means, which will be good and full of emotions !
Answers
Answered by
0
Answer:
लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदन,
लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन.
लेक असता मनाची, सारी काळजी मिटते,
लेक असता घराची, रोज समई पेटते.
लेक नसता घरात, आस लागते उरास,
वेळ जागीच थांबते, आणि मनही उदास.
Similar questions