Surya mavadlach Nahi tar
Answers
Answered by
2
- ratra honar nahi.
- loka nusta kaam karat astil karan zopaychi vel yenar nahi.
- America madhe fakt ratra asel.
- dharti var garmi vadhat jail.
- lokana bhayankar garmi la samorava java lagel ani kahicha mrutyu dekhil hoil.
- asach 'desertification' hoil mhanjech valvant tayyar hoil.
- pruthvi cha naash hoil.
HOPE IT HELPS YOU !!
Answered by
1
Answer:पृथ्वीच ऊर्जास्रोत्र असणारा सुर्य मावला नाही तर भयंकर परिणामांना सामोर जावं लागेल, दिवसभर उजेड असेल. दिवस रात्रीचं चक्र पालटून फक्त दिवसच उरेल.
जीवसृष्टी नष्ट होईल, निसर्गाचा कोप होईल, पावसाळा संपुस्थात येऊन गर्मीचे साम्राज्य येईल. हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन इथर घातक वायू निर्माण होतील. म्हणून सुर्य मावला नाही तर..हा विचारच खूप भयानक आहे
Similar questions