Hindi, asked by munniappapatil5638, 1 year ago

surya nasta tar essay in marathi maximum of 2 pages

Answers

Answered by muslimaurtoka
4
ye mi shalet.karat hote.he
Answered by Hansika4871
6

पृथ्वीच ऊर्जास्रोत्र असणारा सुर्य उगवला नाही तर भयंकर परिणामांना सामोर जावं लागेल, काळोखांच साम्राज्य येईल. दिवस रात्रीचं चक्र पालटून फक्त रात्रच उरेल.

जीवसृष्टी नष्ट होईल, निसर्गाचा कोप होईल, पावसाळा संपुस्थात येऊन थंडीचे साम्राज्य येईल. हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन इथर घातक वायू निर्माण होतील. म्हणून सुर्य उगवला नाही तर..हा विचारच खूप भयानक आहे

Similar questions