Surya santapla tar in marathi
Answers
Answered by
4
Sagle jalun rakh hotil v zade nasta hotil
Answered by
3
सूर्य संपला तर.
सूर्य आपल्याला ऊर्जा देतो. आपल्याला उजेड देतो. सुर्यामुळे झाडांना जीवन आहे. सूर्य सौरमंडळा चा मध्य आहे.
जर सूर्य संपला तर सर्वत्र अंधार होईल. जीवनाला आधार उरणार नाही. झाडे नष्ट होतील. सूर्य नसेल तर ऊर्जा नसेल. ऊन येनार नाही. पाऊस पडणार नाही.
सूर्य खूप महत्वपूर्ण आहे.
Similar questions