English, asked by swethabalasaria7306, 3 months ago

Sutrasanchalan meaning in marathi

Answers

Answered by mitwarathod171
0

sutrasanchalan :- prasaar

Answered by Hansika4871
11

सूत्रसंचालन करणे म्हणजेच एका कार्यक्रमाचा प्रसार करणे

कुठल्याही कार्यक्रमाची सुरवात करण्याआधी त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे असते. जेणेकरून कार्यक्रम नीट सुरळीत पार पडेल.

ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे खूप गरजेचे असते. आणि ह्या गोष्टीला प्रसार करणे असे देखील म्हणतात.

उदा: वाक्यात जर वापर करायचा असेल तर: "राहुलने आपल्या शाळेचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियमित पणे पार पाडले"

Similar questions