swachata che mahatva yachavar 10lines.
Don't spam here
Answers
Answer:
स्वच्छता एक अच्छी आदत है जो हम सभी के लिये बहुत जरुरी है। अपने घर, पालतू जानवर, अपने आस-पास, पर्यावरण, तालाब, नदी, स्कूल आदि सहित सबकी सफाई करते हैं। हमें सदैव साफ, स्वच्छ और अच्छे से कपड़े पहनना चाहिये। ये समाज में अच्छे व्यक्तित्व और प्रभाव को बनाने में मदद करता है, क्योंकि ये आपके अच्छे चरित्र को दिखाता है।
Explanation:
स्वच्छता हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे . स्वच्छता चा अर्थ म्हणजे स्वच्छ राहणे होय . स्वच्छता हि के चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते . प्रत्येक दिवशी आपण जसे उठतो . तेव्हा रोज न चुकता दात घासले पाहिजेत , आपला चेहरा , हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत , आणि सोबतच अंघोळ हि केली पाहिजे . आणि हे सर्व स्वस्थ व शांती पूर्वक जीवन जगण्यासाठी एक चांगली सवय आहे.
आपण कधी स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष नाही केले पाहिजे . कारण स्वच्छता आपल्यासाठी तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जितके आपल्या साठी पाणी व जेवण . कारण म्हटले जाते ना जिथे स्वच्छता जिथे नांदते तिथे देव वास करतो .