swachatache mahatva essay in marathi
Answers
Answer:
स्वच्छता हे कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही आहे. आपल्या निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही एक चांगली सवय आहे. चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या प्रकारचे स्वच्छता आवश्यक आहे मग ती स्वतःची व्यक्तिगत का असेना, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, पर्यावरणाची, पाळीव प्राण्यांची काम करण्याची जागा जसे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण सर्वांनी स्वतःच्या बाबतीत जागृत असले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता कायम असली पाहिजे. आपल्या रोजच्या सवयी मध्ये स्वच्छता अंगीकारली पाहिजे. आपण कधी स्वच्छतेचा कंटाळा केला नाही पाहिजेत त्यामुळे मोठे होऊ आपण एक आदर्श आणि जबाबदार च्या रूपात देशाच्या उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावू शकतो
स्वच्छतेचे महत्व निबंध दीडशे शब्दात
पैसाच आठवणी एक चांगली सवय आहे ती स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवन शैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे हे आपणास माहीत असेल जसे की स्वच्छ भारत 2014 आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजेत स्वच्छता हे केवळ सरकारचे काम नसून ते समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी निरोगी जीवनाकरता या अभियानामध्ये सहभागी होऊन समृद्ध राष्ट्र निर्मितीला हातभार लावला पाहिजे. आणि याची सुरुवात स्वतःच्या घरापासून शाळा महाविद्यालय कार्यालय संस्था बगीचे इत्यादी ठिकाणी बेपक स्वरूपात क्रांती रूपाने करायला पाहिजेत. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्य आणि जीवनासाठी या अभियानाचा भाग होऊन स्वच्छतेच्या क्रांती रुपी जागृती मध्ये सहकार्य केले पाहिजे. आपल्या सर्वांनी स्वच्छता हेच ध्येय, त्याचे महत्त्व गरज समजून घेतली पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेला याचे स्थान दिले पाहिजे, शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी जनजागृती करून स्वच्छते करता प्रचार करावा लागत आहे जसे की साफसफाई, रुग्णालयाची साफसफाई, कार्यालयाची साफसफाई याकरिता पोस्टर निबंध रेल्वे बस स्थानक इत्यादी ठिकाणी पेंटिंग कविता नाट्यरूपांतर दूरदर्शन वर जाहिरात डॉक्युमेंटरी चित्रपट इत्यादी द्वारे लोकांना स्वच्छतेचे महत्व त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न चालू आहे ही खेदाची बाब आहे