India Languages, asked by preetchahal734, 1 year ago

swachh Bharat Abhiyan photos which we draw easily​

Answers

Answered by RubyIndia
14

Here you go...

.

.

U'r answer(as expected ) is in the. above pics.

.

.

Don't forget to hit the thanks button and follow me...

Attachments:
Answered by Hansika4871
1

स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सध्या चर्चेचं मुख्य स्थान बनली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत वेगवेगळे स्वच्छ तेचे कार्यक्रम हाती घेतले जातात. देश स्वच्छ, सुंदर रहावा ही ह्या मागची इच्छा. असाच एक कार्यक्रम म्हणजे "ग्राम स्वच्छता अभियान"

कुडाळ ह्या गावामध्ये कचऱ्याचे प्रमाण खूप वाढत असल्याने तिकडच्या लोकांनी स्वतः गाव साफ करण्याचा निर्णय घेतला. कचरा व्यवस्थापन, कचरा कुंडी वर्गीकरण ह्या सारखे अनेक उपक्रम पार पाडण्यात आले. लोकांनी आपल्या हातात झाडू, घमेले घेऊन कचरा साफ केला व गाव स्वच्छतेच्या मार्गाकडे वळू लागले. आता गावात जो माणूस कचरा करेल त्याला दंड देखील ठेवण्यात आले आहे. लोकांनी नारे व घोषवाक्य बोलून ह्या अभियानाला पार पाडले.

Similar questions