Hindi, asked by sachinsomani, 9 months ago

Swapna Cha samanarthi Shabd kaun tha
what is the answer??​

Answers

Answered by smitapawar
2

Answer:

swapna mhanje bhas hoy...

i hope it will help you

Answered by Shraddharan8223
0

Answer:

स्वप्न—न.पु. मनुष्यास निद्रावस्थेंत असतां जागृतीतल्या प्रमाणें सृष्टींतील गोष्टींचा होणारा भास; मनाच्या जाणीवेची एक स्थिति. [सं. स्वप् = झोप घेणें] म्ह॰ मनीं वसें तें स्वप्नीं दिसे. ॰नसणें-अस्तित्व नसणें; स्वप्नांतहि न दिसणें; न आढळणें. ॰पाहून जागा होणें-अनुभवावरून शहाणा होणें. स्वप्नाचें भाकीत सांगणें-स्वप्नाचा अर्थ लावणें. स्वप्नीं नसणें-अत्यंता- भाव; मुळींच नसणें. स्वप्नीं नेणणें-मुळींच माहित नसणें. स्वप्नी पुर्‍या-मांडे-खाणें-मनोराज्य करणें. सामाशब्द- ॰दोष-पु. स्वप्नावस्था अर्थ २ पहा. ॰प्रपंच-पु. स्वप्नांतील देखावा, जग. ॰वत्-वि. मिथ्या; न टिकणारें; भ्रामक; पोकळ. ॰विचार-पु. स्वप्नाचा अर्थ सांगणें. ॰सृष्टि-स्त्री. स्वप्नप्रपंच; न टिकणारी गोष्ट; मिथ्या जग. स्वप्नाकार-वि. भ्रामक; मिथ्या; क्षणिक; बदलणारें. स्वप्नावस्था-स्त्री. १ चार अवस्थांपैकीं दुसरी; स्वप्न पडणें. २ झोपेंत वीर्यपात होणें. ३ मायिक जगत् किंवा जीवित.

Plz follow me.....

Similar questions