India Languages, asked by manalkhan6783, 8 months ago

Synonyms in Marathi 50

Answers

Answered by Anonymous
14

अनघड - न घडलेले.

.ढब - शैली.

इशारत मिळणे- इशारा मिळणे.

चौवाटा पांगणे- चार दिशांना विखुरणे.

घनावळ - मेघमाला.

.सांगावा - निरोप.

.हुडा - गोवऱ्यांचा ढीग.

.शेणी - गोवऱ्या.

.ठाणबंदी - पशूना गोठ्यात बांधून ठेवणे.

कोमेली - कोमेजली.

.भिंग - आरसा.

.खिळवून ठेवणे- मन गुंतवून ठेवणे.

आरोळी ठोकणे- मोठ्याने हाक मारणे.

फाया-अत्तर लावलेला कापसाचा बोळा.

करणी-कृती, क्रिया.

तोंडात मूग धरून बसणे- गप्प बसून राहणे.

अपढिक-न शिकलेला/न शिकलेली.

धरित्री-जमीन.

.पिपासा-तहान

तरल-चंचल.

.गोंदणे- सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेली नक्षी/काढलेले चिन्ह.

मन कातर होणे- भयभीत होणे.

काळजात क्रंदन होणे-दुःख होणे.

साद-हाक.

.क्रंदन - आक्रोश, आक्रंदन.

बीक- बळ.

कळंभा- कलह, भांडण.

धणी- तृप्ती.

अविष्करें- तयार होतात, सरसावतात.

बुझावी-समाधान करतो.

सहस्रकरु- सूर्य.

भावज्ञां- (भाव) जाणणाऱ्यांना.

फावती- आढळतात.

वोगरिलीं - वाढलेली आहेत.

नीच नवी- नित्यनूतन.

प्रतिपत्ति- मेजवानी.

आत्मप्रभा- आत्मप्रकाश.

ठाणदिवी- लाकडी समई. प्रकाशाचे साधन.

असहकाराचे अंजन घालणे - सहकार्य न करण्याचा उपाय योजणे.

आकांत- अनर्थ/कोलाहल.

उतराई होणे- उपकारातून मुक्त होणे.

न्यून असणे - कमतरता असणे.

विचारांची पिंजण चालणे- विचारप्रक्रिया सतत चालू राहणे.

साक्षित्वाने - एकाग्रतेने, दक्षतापूर्वक.

मातीशी मसलत करणे- मातीशी संवाद साधणे.

बांडगुळ - परोपजीवी वनस्पती .

अवाक् होणे- आश्चर्यचकित होणे.

अभ्यासाचे डोंगर पेलणे- खूप अभ्यास करणे.

तोरा- ऐट.

Answered by rutujamohite28
2

Explanation:

Hope it would help you....

Attachments:
Similar questions