Synonyms of the follwing,,, वारा,,,तोंड,,रस्ता,,आई,,शेत in marathi
Answers
Answer:
१. वारा = वायु, वात.
२. तोंड = मुख.
३. रस्ता = मार्ग, वाट.
४. आई = माता, जननी.
५. शेत = रान.
Explanation:
समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचे अर्थ हे सारखेच आहेत.
मराठी भाषेत समानार्थी शब्दांना विशेष महत्त्व आहे.
तसेच एकाच शब्दासाठी पुष्कळ समानार्थी शब्द मराठी भाषेत आहेत.
अनेक कवी कवितांमध्ये यमक साधण्यासाठी समानार्थी शब्दांचा वापर करतात.
समानार्थी शब्द वापरल्यामुळे आपले शब्द हे अधिक प्रभावी होतात.
मराठी भाषेत समानार्थी शब्दांसाठी शब्दकोश आहे.
या शब्दकोशात प्रत्येक शब्दाचा अर्थ व त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत.
अधिक माहिती:
समानार्थी शब्दांचे कवितेत महत्त्व:
१. कविता म्हणजे एक व्यवस्थित शब्दांची केलेली रचना होय.
२. कवितेत अनेकदा 'यमक' हा अलंकार वापरला जातो.
३. कवितेच्या विषयानुसार व यमक साधण्यासाठी शब्दांचे समानार्थी शब्द वापरावे लागतात.
४. तसेच काही वेळेस मूळ शब्दालाच वेगळ्या पद्धतीने रचून त्याचा समानार्थी शब्द म्हणून वापर केला जातो. जसे, दोरी = दोर.
काही समानार्थी शब्द:
१. घर = सदन
२. माणूस = मनुष्य, मानव
३. पैसा = धन
४. यश = सफलता
५. भाग्य = नशीब
६. झाड = वृक्ष
७. पोते = गोणपाट
८. पुस्तक = ग्रंथ
९. आभाळ = आकाश
१०. श्रीमंत = धनवान.
Answer:
रास्ता का मार्ग mark me brainlist