T-2) बातमीलेखन:
खालील विषयावर 50 ते 60 शब्दांत बातमी तयार करा
तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाची बातमी तयार करा.
Answers
Answered by
17
answer :- आगतम् , स्वागतम्, सुस्वागतम.....
कन्या विद्यालय तुमच्यासाठी एक आनंदाची
बातमी घेऊन आले आहे..
येत्या २६/१/२०२१ ला आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त एक झेंडा वंदनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यास तुम्ही असावे अशी आमची विनंती आहे..
तुम्ही त्या कार्यकमाला हजर असल्यास आम्हांला आणि आलेल्या आमच्या माननीय मान्यवरांना आणि शाळेतील मुख्याध्यापक, इतर अनेक शिक्षक व विद्यालयातले विद्यार्थी यांना आनंद होईल..
या आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आमच्या
कार्यकमास हजर राहावेत व आपल्या तिरंगा ध्वजाला सन्मानित करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी...
Answered by
0
Answer:
तोड़कर परिसरा जोरदार दृष्टि से करेंगे पिकाची मुस्कान
Similar questions