तू आणि तुझा मित्र यांच्यामधील दिवाळीतील मजेबद्दल संवाद लिहा
Answers
Answered by
3
जानू :- कशी आहेस ग ?
सोनू :- मस्त , तू ?
जानू :- मी पण मस्त . अग तू दिवाळीला माझ्या घरी ये हा .
सोनू :- हो मे नक्की येईन . तू पण ये हा माझ्या घरी .
जानू :- हो नक्की . आपण दोघी मिळून फटाके फोडू हा .
सोनू :- हो मी माझे फटाके घेऊन येईन .
जानू :- हा चालेल .
सोनू :- दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुला .
जानू :- दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण .
सोनू :- चाल म भेटू .
जानू :- हा .
Similar questions