India Languages, asked by gtyqwerrtylknbgh, 1 year ago

तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे

Answers

Answered by prashastitalesara35
7
तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीकआहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.
Similar questions