तंबाखू सेवन याचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
Answers
Answered by
4
Answer:
तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम
त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे
hope it's help you...
:)
Similar questions