तांबे व जस्ताचे संमिश्र
Answers
Answered by
2
Answer:
पितळ हा एक एक मिश्र धातू आहे. तांबे व जस्ताचे मिश्रण करून हा धातू तयार करतात. ब्रॉन्झ किंवा कांसे हाही तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे, पण तो बनवण्यासाठी तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते.पितळ या धातू पासून अनेक प्रकारचे भांडे तयार केले जातात . उष्णता अधिक सहन करणारा हा नवा मिश्रधातू तांब्यापेक्षा जास्त मजबूत .
पितळेचे पेपरवेट-मराठी शब्द-'दस्तभार' (फांसा)शेजारी तांबे व जस्ताचे नमुने आहेत.
याचा रंग सोन्यासारखा पिवळा. सोन्याला पर्याय म्हणून दागिने छान बनवता येतात.बर्याच ठिकाणी ऊपकरणे बनवण्यास उपयूक्त. हवेचा परिणाम होतो.
बेलमेटल हा पितळचाच प्रकार .मिश्रण प्रमाण वेगळे.
नादमय धातू -घंटा ,टाळ,झांजा,बॅड वाद्ये वगैरे बनवतात.
Explanation:
Hope it helps :)
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
1 month ago
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Social Sciences,
10 months ago
English,
10 months ago