Chemistry, asked by sayanbiswas3751, 3 months ago

तांबे व पितळेच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय होईल

Answers

Answered by omanshiraj
0

Answer:

दही शरीरासाठी एक उत्तम पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण हेच दही जर तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर तो विषारी बनतो. तांब्याच्या भांड्यात असणारे घटक आणि दहीत असणारे घटक यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. जर हे दही खाल्यास अन्न विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते.

Similar questions