Science, asked by suhasbudgude, 2 months ago

तांब्याच्या किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले तर ते कळकते.​

Answers

Answered by vk5528552
32

Answer:

भारतात पूर्वापार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. ……..

पावसाळ्यात अशुद्ध पाण्याची समस्या सर्वांत मोठी व गंभीर स्वरूपाची आरोग्य समस्या ठरते. साथीच्या रोगांपैकी ८० टक्के रोग हे दूषित पाण्यामुळे होतात, तर लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांपैकी २५ टक्के कारणे ही जलजन्य आजाराची असतात. शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांत याचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच आढळून येते. म्हणूनच पावसाळ्यात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांतील पाणी पिण्याचा आग्रह आरोग्यतज्ज्ञ करत असतात. त्यामागे बरीच कारणे आहेत. त्यापैकी काहींचा ऊहापोह या लेखात करत आहोत.

भारतात पूर्वापार तांब्या-पितळेच्या भांड्यामध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. आयुर्वेदातील रसरत्नसम्मुचय या ग्रंथात (रसतरंगिणी श्‍लोक ४६) हा उल्लेख आहे.

पितांबरी कंपनी व आगरकर इन्स्टिट्यूट, पुणे यांनी यावर एकत्रितपणे काही प्रयोग केले. त्याचे निष्कर्ष असे निघाले, की तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यातील इ- कोलीसारखे अत्यंत घातक व चिवट जिवाणूदेखील दोन तासांत पूर्णपणे नष्ट होतात तर तांबे व जस्त यांचा मिश्र धातू असलेल्या पितळ्याच्या भांड्यातील पाणी ३ ते ४ तासांत पूर्णपणे निर्जंतुक होते. इतकेच नाही तर तांब्याचे व जस्ताचे गुणधर्मदेखील पाण्यात उतरतात.

नेचर या इंग्लंडमधील विज्ञान व संशोधन विषयातील मासिकाने नॉर्थेब्रिया विद्यापीठातील डॉ. रीड या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांचा निष्कर्षदेखील याचीच पुष्टी करतो. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण मंडळानेदेखील तांब्याच्या जंतुनाशक गुणधर्माचा अभ्यास करून निर्जंतुकीकरणाची क्षमता असलेल्या घटकांत प्रथमच तांब्यांसारख्या एका धातूचा समावेश केला आहे.

पण सध्याच्या काळात तांब्याच्या भांड्यांचा वापर कमी होत

Answered by shaileshkusmi60
22

Answer:

जर आपण तांब्याच्याकिंवा पितळी भांड्यात ताक ठेवले तर त्यात वीस ची निर्मिती होते

Explanation:

hop you help

Similar questions