तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते
Answers
Answered by
3
Explanation:
तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदाहरित वने , समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोर्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे . त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो . म्हणून समूद्राच्या उत्तर भागात शहर वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे
Similar questions