टेबलावर चढून मांजर ओरडत होती. - शब्दयोगी अव्यय ओळखा. *
Answers
Answered by
2
शब्दयोगी अव्यय - वर
Explanation:
या वाक्यामध्ये टेबलावर या शब्दामध्ये अव्यय जोडून आले आहे
आणि ते अव्यय वर हे आहे
Similar questions