Hindi, asked by taheramomin93, 3 months ago

टेबलावर फुलदाणी आहे. (शब्दयोगी अव्यय)​

Answers

Answered by shishir303
1

टेबलावर फुलदाणी आहे. (शब्दयोगी अव्यय)​

शब्दयोगी अव्यय ⦂ वर (टेबलावर)

शब्दयोगी अव्यय प्रकार ⦂ स्थलवाचक शब्दयोगी अव्यय

व्याख्या ⦂

➤ वाक्यमधील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यतील इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला  शब्दयोगी अव्यय म्हणतात.

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार खालील प्रमाणे होतात...

  • कालवाचक शब्दयोगी अव्यय
  • स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
  • हेतुवाचक शब्दयोगी अव्यय
  • करणवाचक शब्दयोगी अव्यय
  • व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय
  • तुलना वाचक शब्दयोगी अव्यय
  • संबंधवाचक शब्दयोगी अव्यये
  • योग्यतावाचक शब्द योगी अव्यय
  • संग्रह वाचक शब्दयोगी अव्यय
  • संग्रहवाचक शब्द योगी
  • भागवाचक शब्दयोगी अव्यय
  • विरोधवाचक शब्दयोगी अव्यय

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions