४)तिच्याकडे दहा पुस्तके होती. या वाक्यातील नाम
ओळखा.
O तिच्याकडे
O
दहा
O पुस्तके
O होती
Answers
Answered by
0
Answer:
पुस्तके
Explanation:
नाम म्हणजे noun
वरील वाक्यात
O तिच्याकडे = सर्वनाम
Oदहा = विशेषण
O पुस्तके= नाम
O होती =क्रियापद
Similar questions