३.तोडणी
तुमचा शाळेचा पहिला दिवस यावर खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
( शाळेची इमारत पुस्तकांचा सुगंध नवीन मित्र ,वर्गशिक्षक ,आनंद)
Answers
来看看与看咯图体力图图具体化学校了吗!她
Explanation:
शाळेचा पहिला दिवस.
जून महिना शुरू झाला होता आणि आता मला ओड लागली होती ती म्हणजे शाळेत जाण्यची, आत्ता लवकरच शाळा सुरु होणार होती. शाळा शुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो.
आत्ता लवकरच सुट्टी संपून माझी शाळा शुरू होणार होत्ती आणि मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणार होता. मला आठवते मला त्या दिवशी वेळे आधीच जग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता. मि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, आणि मला शाळेला जयची घाई झाली होती. आई ने मला डब्बा दिला आणि मी धाव घेत निगलो शाळे कडे. आणि मी शाळेत बगतो तर काय सर्व मुला शाळे मदे माझ्या प्रमाणे वेळे आदि हजार.
सर्व मित्र भेटल्या नंतर तर धमालच उडली सार्वजन आपण सुट्टी मध्ये काय काय केले हे एकमेकांना सांगू लागले पूर्ण शाळे मदे पहिल्या दिवशी मुलांचा गोंधळ, सर्व जन ह्या पहिल्या दिवशी खूपच खुश होते. शाळेच्या पहिल्या दिवशी सगळे तास मजेत गेले सर्व शिकक्षकांनी काही न शिकवता त्यंनी त्यची ओळक करून तिली व आमची नवे जाणून घेतली. मधल्या सुट्टी मदे आम्ही सर्व मित्रं एकत्र जम्लो आणि सर्वांनी डब्यात आणलेले वेगवेगळे पदार्थ मिळून-वाटून खाले.
हा शाळेचा पहिला दिवस मी कधीही नाही विसरू शकत या दिवशी मला खूप काही वेगळा अनुभव आला आणि खूप मज्या आली होती. असे दिवस माझ्या आयुष्यात परत-परत यावे असे मला वाटते.