Hindi, asked by monikagirase6510, 3 months ago



आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल
त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा
प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा' होय. औदयोगिकीकरण आणि
शहरीकरण यांमुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले
आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत
कामे पार पाडली नाहीत, तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो
असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो.
कल्पना करा की, बसच्या ड्रायव्हरने आळस करून एक तास उशिरा
बस नेली, तर त्याच्या आळसामुळे केवळ त्याचा एक तास वाया
जातो, असे नसून, त्याच्याबरोबर बसमधील पन्नास-साठ माणसांचा
प्रत्येकी एक तास वाया जातो. त्या एका तासात करण्यासाठी म्हणून sarunsh lekhan​

Answers

Answered by vilasshelar2892
0

Explanation:

यह सूचित करता है कि तुम्हारा का एक नई दुनिया हसीन हानियां

Similar questions