Geography, asked by magarshivaji1987, 14 days ago

२) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे ?​

Answers

Answered by Mrparth21
1

Answer:

तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ते ६५' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.

Similar questions