तिहेरी तलाक वर निबंध, भाषण – तीन तलाक विधेयक काय आहे?
Answers
तिहेरी तलाक एक घटस्फोटाचा प्रकार आहे. हा नियम इस्लाम धर्मात आमल केला जातो. ह्या प्रकारात जर एका पतीने आपल्या पत्नीला ३ वेळा तलाक असे म्हंटले, तर त्यांचा घटस्फोट होतो. प्रत्येक तलाक बोलण्यामध्ये काही महिन्यांचा काळ उलटून द्यावा लागतो.
तिहेरी तलाक विरुद्ध पहिली केस ८ डिसेंम्बर २०१६ रोजी दर्जावण्यात अली आहोत. सुप्रीम कोर्टाने हा नियम आता कठोर कारवाई चा खाली जाहीर केला आहे.
तलाक ह्या शब्दाला मराठीत घटस्फोट म्हणतात.
हिंदू धर्मामध्ये कायद्याला धरून न्याय दिला जातो आणि त्याच्या आधारे पती-पत्नी विभक्त होतात.
मुस्लिम धर्मीय कायद्यापेक्षा त्यांच्या कुराण धर्माचे आदेश मानतात.पुरूष एकापेक्षा जास्त लग्न करू शकतात.
त्यात पुरूषांना खूप सुविधा दिलेल्या आहेत.त्यातलीचं एक तिहेरी तलाक. पुरूष जोडीदाराने तीनदा तलाक हा शब्द बाईला ऊद्देशून काढला तर तो ग्राह्य धरला जाऊन नवरा-बायकोचं नात संपल्यातचं जमा होतं.