History, asked by jyotisawant847, 5 months ago

तिहासाचा संशोधनपध्दती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते.​

Answers

Answered by sushamabhopale
1

Answer:

मुखपृष्ठ »करिअर वृत्तान्त

संशोधनाच्या पद्धती

संशोधनाच्या पद्धती (रिसर्च मेथॉडॉलॉजी) हा विषय कुठल्याही व्यवसायाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असतो. त्याविषयी..

admin |डॉ. नचिकेत वेचलेकर, सहयोगी अधिष्ठाता, इंडसर्च, पुणे |Published on: April 14, 2014 1:07 am

NEXT

संशोधनाच्या पद्धती

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

पर्यटनातील एमबीए!

आता बारावीनंतरही एमबीए अभ्यासक्रमाचा पर्याय

संशोधनाच्या पद्धती (रिसर्च मेथॉडॉलॉजी) हा विषय कुठल्याही व्यवसायाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असतो. त्याविषयी..

कोणतीही व्यावसायिक संस्था चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला विषय म्हणजे ‘संशोधनाच्या पद्धती’ (‘रिसर्च मेथड्स किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी). काही विद्यापीठांमधून याला बिझनेस रिसर्च मेथड्स असेही म्हटले जाते. तसेच हा विषय पहिल्या वर्षीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकवला जातो. या विषयाचा अभ्यास करताना काही वेळा विद्यार्थ्यांची भावना अशी असते की, या विषयाचा आम्हाला काय उपयोग? या विषयाकडे दुर्लक्ष होऊन फक्त परीक्षेत उत्तीर्ण होणे हेच उद्दिष्ट ठेवले जाते आणि त्यामुळे विषयाचा पाया कच्चा राहून पुढे करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे असे लक्षात घ्यायला हवे की संशोधनाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. व्यवस्थापनाच्या कोणत्याही विभागामधे, मग ते वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) असो किंवा विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) असो अथवा इतर विभाग म्हणजे मनुष्यबळ विकास, उत्पादन व्यवस्थापन, संगणक विभाग इ. या प्रत्येक विभागामध्ये संशोधनाचे महत्त्व मोठय़ा प्रमाणावर आहे.

Similar questions